‘आमचा भाऊ काँग्रेसची बी टीम आहे तो विदर्भ सोडून..’; रवी राणांनी बच्चू कडूंना पुन्हा डिवचलं..
लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं असून, प्रचाराला वेग आला आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. अमरावती लोकसभा मतदारसंघातून महायुतीनं नवनीत राणा यांना उमेदवारी दिली आहे. नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ रवी राणा…