75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

आमच्या विषयी

About Us
 • संपादक – अजय जाजू
 • जन्मतारीख – 16-5-1969
 • शिक्षण – 
  – एम.कॉम., बी.जे., एलएल.बी. (अ‍ॅपी.) मुक्त विद्यापीठांतर्गत,
  – पत्रकारीता प्रमाणपत्र परिक्षेत संगमनेर केंद्रात प्रथम,
  – मराठी व इंग्रजी टायपिंग मध्ये महाराष्ट्रात प्रथम (गोल्ड मेडलिस्ट)
  – राष्ट्रभाषा हिंदी (प्रविण) परिक्षा उत्तीर्ण

 • नोकरी करण्याचा पहिल्यापासुन विचार नव्हता. म्हणून एम.कॉम. मध्ये असतांनाच टायपिंग क्लासपासुन व्यवसायाची सुरूवात. व्यवसाय सांभाळुन सामाजिक कार्य व पत्रकारीता.
 • 30 वर्षापासुन पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत. आत्तापर्यंत पुण्यनगरी, सामना, पुढारी, लोकमत समाचार, युवावार्ता, नवभारत टाईम्स सारख्या विविध दैनिकांचे तालुका प्रतिनिधी म्हणून काम केले.
 • पत्रकारीतेच्या कार्याबद्दल अहमदनगर जिल्हा माहेश्‍वरी युवा संगठन व अहमदनगर जिल्हा माहेश्‍वरी सभा, ठाणा जिल्हा माहेश्‍वरी युवा संगठन, लायन्स क्लब अकोले, गीता परिवार, आंतरभारती मेडिकल फाऊंडेशन विरगांव, संगमनेर नगरपालिका यांचेकडून वेळोवेळी पत्रकारीतेच्या उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मान.
 • अकोले तालुका पत्रकार संघाचा माजी अध्यक्ष, संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र, मुंबई माजी सचिव, दिशा फाऊंडेशन चा संस्थापक सह-सचिव, निर्मिती फाऊंडेशनचा संस्थापक अध्यक्ष, अ.भा.मारवाडी महासभेद्वारा चालविल्या जाणार्‍या बेटी बढाव अभियानचा महाराष्ट्र संघटक या पदावर काम केले.
 • स्त्री भ्रूण हत्या बाबत महाराष्ट्र प्रदेश माहेश्‍वरी महिला सभा तसेच इनरव्हिल क्लब ऑफ संगमनेर यांचे सोबत राज्यस्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात सहभाग त्यास राज्यातुन उत्स्फुर्त प्रतिसाद.
 • सध्याच्या डिजीटल जमान्यात प्रिंट मीडियात असलेला महेश वार्ता डिजीटल स्वरूपात सुरू करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा उद्देश. म्हणून वेबसाईट व अ‍ॅप चा सन 2022 मध्ये शुभारंभ.

 • संपर्क –
  महेश वार्ता
  जनता नगर (पूर्व), लेन नं. 3,
  संगमनेर 422605, जिल्हा – अहमदनगर (महाराष्ट्र)
  मोबाईल – 97655 66976
error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...