Heat wave : हवामान विभागाने दिलेल्या माहिती अनुसार आज सोलापूर, बीड, लातूर, आणि मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान हे 40 अंश सेल्सियस ते 45 अंश सेल्सियसच्या आसपास असणार आहे.(Heat wave)