Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांनी टाकला नवा डाव; लोकसभेबाबत अंतरवालीमधून सर्वात मोठी घोषणा..
Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे(Manoj Jarange) पाटील यांनी आज पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अंतरवाली सराटीमध्ये मराठा बांधवांची बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी राज्यभरातून मराठा समाज अंतरवाली सराटीमध्ये…