विद्यार्थीनींची छेड काढणाऱ्यांना हटकलं, टोळक्याने शिक्षकालाच केली मारहाण
विद्यार्थीनीची छेड काढणाऱ्यांना हटकल्याने शिक्षकालाच मारहाण करण्यात आल्याची घटना घडलीय. वाशिमच्या रिसोड तालुक्यात हा प्रकार समोर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून अल्पवयीन मुली, विद्यार्थीनींवर अत्याचार आणि छेडछाडीच्या घटना समोर आल्या…