Sharad Pawar : तुतारी विरुद्ध तुतारी वाजणारा माणूस, चिन्हाने केला शरद पवार गटाच्या उमेदवारांचा घात
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार गटाला तुतारी फुंकणारा माणूस हे चिन्ह मिळालं होतं. पण या चिन्हामुळे मतदारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालाय पक्षाने लढवलेल्या सर्व 10 जागांवर…










