Mumbai Ice Cream Finger News : खळबळजनक! आईस्क्रीमच्या कोनमध्ये सापडलं माणसाचं कापलेलं बोट
Mumbai Ice Cream Finger News: या महिलेला आईस्क्रीमच्या कोनमध्ये माणसाचं कापलेलं बोट सापडलं. महिलेनं याबाबतची माहिती पोलिसांना दिली आहे. Mumbai Ice Cream Finger News : उन्हाळ्यात आपल्यापैकी अनेकांनी अगदी आवडीने…