75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Day: April 22, 2024

नाशिकमध्ये भीषण अपघात, कारच्या धडकेत मजूर घेऊन निघालेल्या रिक्षाचा चुराडा

नाशिक जिल्ह्यातून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. कार आणि रिक्षाची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातामध्ये दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून, सात प्रवासी जखमी झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातून…

राज्यात पुढील दोन दिवस आस्मानी संकट, वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा..

राज्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस होत आहे.राज्यामध्ये उष्णतेचा पारा वाढत असतानाच काही शहरांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याचे चित्र आहे. मराठवाडा आणि विदर्भामध्ये पुढील दोन…

‘नकली वाघ पोकळ डरकाळ्या…’, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर थेट हल्ला

नकली वाघ कल्याण डोंबिवलीमध्ये येऊन पोकळ डरकाळ्या फोडून गेले, पण हा एकनाथ शिंदे रिंगमास्टर आहे, तोपर्यंत वाघाचे कातडे पांघरणाऱ्या शेळ्या कधीच वाघ होणार नाहीत, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

ऐन निवडणुकीत जळगावचा प्रसिद्ध ज्वेलर्स आयकर विभागाच्या रडारवर; चौकशीत सापडलं 9 किलो सोनं

 सुवर्ण नगरी म्हणून देशभरात ओळख असलेल्या जळगावातील प्रसिद्ध ज्वेलर्सचं दुकान आयकर विभागाच्या रडारवर आलं आहे. जळगाव शहरातील रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सच्या नयनतारा शोरूममध्ये रात्री आयकर विभागाच्या पथकाने चौकशी केली. लोकसभा…

अंबेजोगाईच्या वैद्यकीय महाविद्यालयात तुफान राडा; दोन गटात हाणामारी

बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडच्या अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात दोन गटात तुंबळ हाणामारीची घटना घडली आहे. बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडच्या…

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...