पुण्यातील शिक्षिकेचं भयानक कृत्य; विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण, कचऱ्याच्या डब्यात कोबलं तोंड
शिक्षिकेनं एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. त्याचे दोन्ही हात पिरगळले आणि कचऱ्याच्या डब्यात तोंड घालून त्याला मारल्याचा आरोप विद्यार्थ्याच्या कुटुंबियांनी केला आहे. पुण्यात नूतन मराठी विद्यालयातील नववीच्या विद्यार्थ्याला शिक्षिकेने बेदम…