Political news : …म्हणून एकीने कारखाना बंद पाडला, तर दुसरीमुळे विकास निधी परत गेला; बजरंग सोनावणेंची मुंडे भगिनींवर टीका..
Political news : महाविकास आघाडीचे बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी मुंडे बहीण भावावर जहरी टीका केली आहे. निष्क्रिय खासदारामुळे विकास निधी परत गेला. तर, वैद्यनाथ कारखाना फुकटात मिळाला म्हणून…