Maharashtra Exit Poll : शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात कुणाची सरशी? एक्झिट पोलमध्ये पश्चिम महाराष्ट्राचे धक्कादायक आकडे…
Maharashtra Loksabha Exit Poll : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचं मतदान पार पडल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे समोर यायला सुरूवात झाली आहे. 4 जूनला लोकसभा निवडणुकीचे निकाल येणार असले तरी एक्झिट पोलमध्ये…










