75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Category: राजकीय

ऐन निवडणुकीत शिर्डी हादरली! भरदिवसा गोळीबार, हॉटलेच्या खिडकीतून गोळी आरपार, नेमकं काय घडलं?

ऐन लोकसभा निवडणुकीत शिर्डी येथे गोळीबाराची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. शिर्डीतील खाजगी पार्किंगमध्ये दुपारच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिची समोर आली आहे. यात कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. शिर्डी पोलीस…

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना २८ मार्चपर्यंत ईडी कोठडी

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना सक्तवसुली संचनालयाने (ईडी) गुरुवारी रात्री अटक केली. दिल्लीच्या कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीने केजरीवाल यांच्यावर अटकेची कारवाई केली. दिल्ली उच्च…

निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा काँग्रेसला दे धक्का; संभाव्य उमेदवारानं सोडली साथ!

  राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. विधानसभा निवडणुकीच्या संभाव्य उमेदवारानं काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. डॉ. नितीन कोडवते यांनी काँग्रेसला…

काँग्रेस

काँग्रेस पुणे लोकसभेसाठी उतरवणार हुकमी एक्का! काँग्रेस उमेदवारांची Exclusive यादी समोर

महायुतीनंतर आता महाविकास आघाडीच्या हालचालींनाही वेग आला आहे. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. काँग्रेस महाराष्ट्रात तब्बल 18…

Sharad Pawar

Sharad Pawar : शरद पवारांचे एक दगडात दोन पक्षी! भाजपसोबत अजितदादांनाही धक्का..

Sharad Pawar :  शरद पवार यांच्या एका डावामुळे यावेळी बीड लोकसभा निवडणुकीत चुरस वाढली आहे. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे यांच्याविरोधात शरद पवारांनी ज्योती मेटे यांना उतरवण्याची जोरदार…

ज्योती मेटे

पवारांच्या भेटीनंतर ज्योती मेटे यांनी घेतला मोठा निर्णय! पंकजा मुंडेंना निवडणूक जड जाणार?

बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपने यावेळी पंकजा मुंडे यांना तिकीट दिले आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील शरद पवार गटाकडून शिवसंग्राम संघटनेच्या प्रमुख ज्योती मेटे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे बीड लोकसभेत चुरस…

भाजप

प्रणितीताई खरंच भाजपमध्ये जाणार का? सुशीलकुमार शिंदेंनी त्या ऑफरबद्दल थेट सांगितलं

सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. आमदार प्रणिती शिंदे या लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. पण प्रणिती शिंदे यांच्या भाजप प्रवेशाबाबत सुशीलकुमार शिंदे यांनी पुन्हा…

महायुती

महायुतीचा माढ्याचा तिढा सुटला; फडणवीसांच्या बंगल्यावर नेमकं काय झालं?

मुंबई : लोकसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये माढ्याच्या जागेवरून निर्माण झालेला तिढा अखेर सुटला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर हा तिढा सोडवण्यात भाजपला यश आलं आहे. रामराजे निंबाळकर यांनी महायुतीसाठी…

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...