Manoj Jarange Patil : ‘आरक्षण दिलं नाही तर, एकही आमदार निवडून येणार नाही’; फडणवीसांच्या विधानानंतर जरांगेंचा इशारा
Manoj Jarange Patil : लोकसभा निवडणुकीत चुकीचा प्रचार केल्यामुळे मराठा समाजाच्या मतांचा महाविकास आघाडीला फायदा झाला असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी घणाघाती टीका…










