मर्चंट नेव्हीत ड्युटीवर असताना बेपत्ता असलेल्या प्रणव सोबत नेमकं काय घडलं?
पुण्यातला 22 वर्षांचा प्रणव कराड हा मर्चंट नेव्हीमध्ये काम करत होता. सिंगापूर ते इंडोनेशीया दरम्यान प्रवास करताना तो बेपत्ता झाला आहे. प्रणव जिथे काम करायचा त्या विलहेल्म्सन कंपनीने, त्याच्या पालकांना…