पुण्यातील धक्कादायक घटना, फनफेअरमध्ये 9 वर्षांचा मुलाचा मृत्यू
कात्रजमध्ये लहान मुलांसाठी असणाऱ्या फनफेअर पार्क येथे 9 वर्षाच्या मुलाचा इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू झाला. कात्रज, राजस सोसायटी चौकानजीक सुरू असलेल्या फनफेअरमध्ये शॉक लागून एका नऊ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची…