75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Tag: political news

बीडमध्ये(Beed) वंचितचं ‘कुणबी मराठा कार्ड’, प्रकाश आंबेडकरांनी केली उमेदवाराची घोषणा..

बीडमधून(Beed) मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. अशोक हिंगे यांना बीडमधून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं प्रकाश आंबेडकर…

प्रचाराला आलेल्या भाजप उमेदवाराला गावकऱ्यांना विचारला जाब, सभा न घेताच परतले नेते..

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाल्यानंतर नेत्यांकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे. मोठमोठ्या रॅली, गावात मतदारांच्या भेटीगाठीना वेग आला आहे. नेत्यांकडून गावात जाऊन सभा घेतल्या जात आहेत. भंडारा-गोंदियातील महायुतीचे भाजप उमेदवार सुनील मेंढे…

शिवसेना नेत्यावर प्राणघातक हल्ला, 8 जणांनी गाडी अडवत केली लोखंडी रॉडने मारहाण, बीड हादरलं

बीडमधून मोठी बातमी समोर येत आहे. बीडमध्ये शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुखावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. गाडी अडवून सात ते आठ जणांनी लोखंडी रॉडने जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख…

लोकसभेच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का; हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर बड्या नेत्यानं दिला तडकाफडकी राजीनामा

काँग्रेसच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या बड्या नेत्यानं राजीनामा दिला आहे. काँग्रेस नेते गौरव वल्लभ यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा…

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना २८ मार्चपर्यंत ईडी कोठडी

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना सक्तवसुली संचनालयाने (ईडी) गुरुवारी रात्री अटक केली. दिल्लीच्या कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीने केजरीवाल यांच्यावर अटकेची कारवाई केली. दिल्ली उच्च…

निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा काँग्रेसला दे धक्का; संभाव्य उमेदवारानं सोडली साथ!

  राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. विधानसभा निवडणुकीच्या संभाव्य उमेदवारानं काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. डॉ. नितीन कोडवते यांनी काँग्रेसला…

काँग्रेस

काँग्रेस पुणे लोकसभेसाठी उतरवणार हुकमी एक्का! काँग्रेस उमेदवारांची Exclusive यादी समोर

महायुतीनंतर आता महाविकास आघाडीच्या हालचालींनाही वेग आला आहे. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. काँग्रेस महाराष्ट्रात तब्बल 18…

Manoj jarange

Manoj Jarange : देवेंद्र फडणवीसांनी आमच्यावर गुन्हे टाकणं बंद करावं, सरकारने खोट बोलून डाव टाकला आता 24 तारखेला मराठा समाज डाव टाकेल- जरांगे पाटील

Manoj Jarange : राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेसीबी मालकांवर गुन्हे दाखल करणे बंद करावे. अन्यथा मी महाराष्ट्रात फिरुन मराठा समाज जागा करेन, असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले. मनोज जरांगे…

Sharad Pawar

Sharad Pawar : शरद पवारांचे एक दगडात दोन पक्षी! भाजपसोबत अजितदादांनाही धक्का..

Sharad Pawar :  शरद पवार यांच्या एका डावामुळे यावेळी बीड लोकसभा निवडणुकीत चुरस वाढली आहे. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे यांच्याविरोधात शरद पवारांनी ज्योती मेटे यांना उतरवण्याची जोरदार…

ज्योती मेटे

पवारांच्या भेटीनंतर ज्योती मेटे यांनी घेतला मोठा निर्णय! पंकजा मुंडेंना निवडणूक जड जाणार?

बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपने यावेळी पंकजा मुंडे यांना तिकीट दिले आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील शरद पवार गटाकडून शिवसंग्राम संघटनेच्या प्रमुख ज्योती मेटे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे बीड लोकसभेत चुरस…

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...