Crime News : 64 स्क्वेअर फुटाच्या खोलीसाठी बहिणीचा गळा आवळला; शीर, हातपाय कापून धड नदीत फेकलं..
Crime News : अविवाहित महिलेच्या नावावर असलेल्या खोलीसाठी भाऊ आणि भावजयीने निर्घृण हत्या केली. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून फक्त धड नदीपात्रात फेकलं. Crime News : खराडी येथे सापडलेल्या शीर हात…










