Raj Thackeray On Reservation : “उद्या माझ्या हातात राज्य आलं तर…”, आरक्षणावरून राज ठाकरेंनी पुन्हा स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “मी जे बोललोय…”
Raj Thackeray On Reservation : राज ठाकरेंनी पुन्हा स्पष्ट केली आरक्षणाबाबतची भूमिका. Raj Thackeray On Reservation : “महाराष्ट्रात इतक्या मुबलक गोष्टी आहेत की आपल्या महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाहीय”, असं महाराष्ट्र नवनिर्माण…









