Lok Sabha Election Result 2024 : तुतारी वाजणार की कमळ फुलणार? बीडमध्ये पंकजा मुंडे अन् बजरंग सोनावणे यांच्यात अटीतटीचा संघर्ष..
Lok Sabha Election Result 2024 : बीडची निवडणूक कुठल्या मुद्द्यावर झाली? इथे कुठले फॅक्टर निकाल ठरवणार याची सगळ्यांना कल्पनाही आली. मराठा आंदोलनामुळे हिंसेची धग बसलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात कोण निवडून…