75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

ताज्या बातम्या

Dog Attack : कुत्र्यांना पाहून चिमुकला थबकला, ‘नाही, नाही’ म्हणत प्रतिकार, पण कुत्र्यांच्या झुंडीने इवल्याशा लेकराचे लचके तोडले,अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ व्हायरल Crime News : शाळेत जाणाऱ्या मुलीवर रिक्षा चालकाची नजर, पडक्या इमारतीत नेऊन अत्याचार Onion Export : गेल्या दहा वर्षांत कांदा निर्यातबंदीत 21 वेळा केंद्राचा हस्तक्षेप, शेतकऱ्यांचा होणार मोठा फायदा, धास्तावलेल्या महायुतीला विधानसभेपूर्वी किती दिलासा? खाकीमधील ममता, बेवारस असलेल्या भुकेल्या एक दिवसाच्या बाळाला महिला पोलीस कर्मचाऱ्याने पाजले दूध.. Cyber Crime : “हॅलो, मी CBI ऑफिसर बोलतोय…” वृद्ध महिलेच्या खात्यातले 72 लाख काही सेकंदात लंपास..

अमेरिकेत नोकरीला गेलेला पुण्याचा तरुण बेपत्ता, कंपनीने केला मेल; पालक हादरले..

पुण्यातील एका तरुणाची अमेरिकेतील जहाज कंपनीत निवड झाली होती. तो जहाजावर रुजूही झाला. पण अमेरिकेत गेल्या ३ दिवसांपासून तो बेपत्ता आहे. पुण्यातील एका तरुणाची अमेरिकेतील जहाज कंपनीत निवड झाली होती.…

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप, एकनाथ खडसे भाजपमध्ये परतणार

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होत आहे. एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा स्वगृही परतणार आहे. आपण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं एकनाथ खडसे यांनी माध्यमाशी…

Pune Cyber Crime : पुणे शहर सायबर क्राईमच्या विळख्यात! पुण्यात दिवसाला 41 सायबर क्राईमच्या तक्रारी; एका महिन्याची धक्कादायक आकडेवारी समोर

Pune Cyber Crime : पुणे शहरात साधारण एका दिवसाला 41 सायबर क्राईमच्या तक्रारीं दाखल होतात. जानेवारी महिन्याची आकडेवारी पाहिली तर एका महिन्यात 1249 तक्रारी दाखल झाल्या आहेत. पुण्यात मागील काही…

Sharad Pawar : ज्योती मेटेंना उमेदवारी का दिली नाही? शरद पवारांनी पहिल्यांदाच सांगितलं कारण..

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने (Sharad Pawar) बीड लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर केली आहे. अजितदादा गटात असलेले बजरंग सोनवणे यांना पक्षात घेऊन पक्षाने त्यांना दुसऱ्यांदा लोकसभेचं तिकीट दिलं आहे. यापूर्वी…

खून

38 वर्षीय महिलेचा अनैतिक संबंधातून निर्घृण खून; डोके दगडाने ठेचले..

जळगाव येथील  मुक्ताईनगर तालुक्यात ३८ वर्षीय महिलेची दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला आहे. शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास झालेल्या या हत्येच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. महालखेडा शिवारात ही घटना…

प्रचाराला आलेल्या भाजप उमेदवाराला गावकऱ्यांना विचारला जाब, सभा न घेताच परतले नेते..

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाल्यानंतर नेत्यांकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे. मोठमोठ्या रॅली, गावात मतदारांच्या भेटीगाठीना वेग आला आहे. नेत्यांकडून गावात जाऊन सभा घेतल्या जात आहेत. भंडारा-गोंदियातील महायुतीचे भाजप उमेदवार सुनील मेंढे…

रवी राणांची ‘ती’ टीका बच्चू कडूंच्या जिव्हारी; थेट कोर्टात खेचण्याचा इशारा..

लोकसभा निवडणूक जशी रंगात येत आहे, तशा आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यात पुन्हा वाद पेटण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. आमचा…

डान्सबार ‘सुंदरी’साठी ‘सैराट’ झाला 24 वर्षीय तरुण; मुंबई, पुणे, कोकणात ‘फोडली’ 29 घरं

डान्सबारमधल्या ‘सुंदरी’च्या प्रेमात पडलेल्या २४ वर्षीय तरुणाने तिची हौस मौज पुरवण्यासाठी अनेक शहरांमध्ये घरफोड्या केल्याची माहिती समोर आलीय. बारगर्लच्या प्रेमात पडलेल्या तरुणाने तिच्यावर जवळ असलेले पैसे, दागिने उडवले. पण तरीही…

Viral video : नवराही हवा अन् बॉयफ्रेंडही…३ लेकरांची आई थेट विजेच्या खांबावर चढली; VIDEO व्हायरल

Viral video : चोराच्या उलट्या बोंबा हा वाक्यप्रचार तुम्ही एकलाच असेल, याची अनेक उदाहरणेही तुम्ही आतापर्यंत पाहिली असतील. असंच आणखी एक उदाहरण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Shocking video: चोराच्या…

गृहिणींनो काळजी घ्या! पंढरपूरमध्ये मिक्सरचा भयंकर स्फोट, महिलेचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

 पंढरपूर शहरातील विस्थापित नगरातील एका घरात भयंकार स्फोटत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. मयुरी अक्षय मेनकुदळे (वय 24) असं मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.‌ हा स्फोट नेमका कशाचा होता याबाबत…

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...