फडणवीसांसोबतचं सरकार का पडलं? अजित दादांनी पहिल्यांदाच सांगितली Inside Story…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माध्यमांना मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये अजित पवारांनी 2019 चा देवेंद्र फडणवीसांसोबतचं सरकार का पडलं? याबाबत पहिल्यांदाच माहिती दिली आहे. ‘2014 साली बाहेरून पाठिंबा…
