मोठी बातमी! नागपूरमध्ये सिमेंट वीट कारखान्यात भीषण स्फोट
नागपुरातून मोठी बातमी समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातल्या मौदा तालुक्यातील एका वीट (Bricks Factory) कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. यामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला, तर इतर नऊ कामगार जखमी झाले…