75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Accident

Samruddhi Mahamarg Accident : संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर स्कार्पिओ आयशर ट्रकचा भीषण अपघात झाला असून तिघांचा जागीच मृत्यू, तर 4 जखमी झाल्याची माहिती!

Samruddhi Mahamarg Accident : अपघातांच्या मालिकांमुळे सतत चर्चेत येणाऱ्या समृद्धी महामार्गावर आज पुन्हा एक भीषण अपघात झाला आहे.

संभाजीनगरच्या वैजापूरजवळ (Vaijapur) समृद्धी महामार्गावर हा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

हा मार्ग प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत आहे. वैजापूरजवळ भीषण अपघात झाला आहे.

नाशिक येथे देवदर्शनासाठी गेलेल्या संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) भाविकांच्या गाडीचा अपघात झाला आहे.

या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू तर 4जण जखमी असल्याची माहिती आहे

Accident

वैजापूरच्या जांबरगाव टोल नाक्याजवळ झाला अपघात झाला असल्याचे समजते आहे

स्कार्पिओ गाडी आयशर ट्रकला जाऊन धडकल्याने झाला अपघात झाल्याचे पाहायला मिळत आहे

अपघातातील जखमींमध्ये लहान मुलाचा समावेश असल्याचं पाहायला मिळतं.मृतांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचं म्हणलं जात आहे.

जखमींना छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात हलवले असल्याची माहिती आहे

दरम्यान, समृध्दी महामार्गावर दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे.

Accident
Accident
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...