75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Modi

Modi Govt. Cabinet Formula : राज्यात भाजपच्या पाच खासदारांना मंत्रिपदं मिळणार असल्याची माहिती असून रामदास आठवलेंनाही एक मंत्रिपद मिळणार आहे. 

Modi Cabinet Formula : मोदी सरकारचा मंत्रिमंडळ फॉर्म्युला समोर आला असून त्यामध्ये शिवसेना शिंदे गटाला आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला लॉटरी लागण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केंद्रात चार मंत्रिपदं तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दोन मंत्रिपदं मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर रामदास आठवलेंनाही मंत्रिपद मिळणार आहे. 

राज्यात भाजपचे नऊ खासदार असून त्यापैकी पाच जणांची केंद्रात मंत्रिपदावर वर्णी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

Modi
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...