दोन्ही राजेंमध्ये अखेर मनोमिलन! उदयनराजेंची सातारकरांना भावनिक साद; म्हणाले…
सातारा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सातारा येथे आज महायुतीचा मेळावा पार पडला. या कार्यक्रमात एक मोठी घटना आज सातारकरांना पाहायला मिळाली. सातारा म्हटलं की खासदार उदयनराजे…
