धक्कादायक! नाशिकमध्ये जिवलग मित्रांनी एकत्रच संपवलं जीवन, रेल्वे रुळावर छिन्नविछिन्न मृतदेह..
मालधक्का रोड एस के पांडे शाळेजवळ राहणाऱ्या दोन मित्रांनी रेल्वे रुळावर आत्महत्या केली. रेल्वेच्या रुळावर दोघांचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आले. नाशिकरोड रेल्वे स्थानकाजवळ मालधक्का रोडवर दोन जिवलग मित्रांनी आत्महत्या…










