भुशी, ताम्हिणी दुर्घटनांनंतर मोठा निर्णय! पुण्यातील ‘या’ प्रसिद्ध पर्यटनस्थळांवर जमावबंदी
त्यानुसार, 8 तालुक्यांमधील एकाही पर्यटनस्थळी 5 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. मागील काही दिवसात भुशी डॅम आणि ताम्हिणी घाट परिसरात घडलेल्या दुर्घटनांमध्ये 6 जणांनी आपला…