Raj Thackeray MNS : राज ठाकरेंच्या निर्णयाचे प्रतिकूल पडसाद, सात शिलेदारांचा राजीनामा..
Maharashtra Navnirman Sena : राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी लोकसभेसाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देऊ केला आहे. मी फक्त नरेंद्र मोदी यांच्यासाठी महायुतीला पाठिंबा देत असल्याचे राज ठाकरे यांनी…