75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Month: March 2024

supreme court

Supreme Court : अल्पवयीन मुलीला जबरदस्ती फूल देणे हा लैंगिक अत्याचार; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी

अल्पवयीन मुलीला जबरदस्ती फूल स्वीकारायला भाग पाडणं हा लैगिंक अत्याचारचा भाग आहे, अशी महत्वपूर्ण टिप्पणी सुप्रीम कोर्टाने(Supreme Court) एका प्रकरणाचा निकाल देताना दिली. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारची कृती करणे पॉक्सो…

Gold

Gold-Silver Rate Today : आजही सोन्याच्या किंमतीत घसरण, चांदी चमकली; जाणून घ्या आजचे दर

Gold-Silver Rate Today : मागील आठवड्यापासून सोन्याच्या(Gold Price) किंमतीने नवनवीन विक्रम नोंदवले ज्यामुळे ग्राहकांच्या तोंडाचे पाणी पळाले. पंरतु आता मौल्यवान धातूच्या भावात पुन्हा एकदा घसरणीचे सत्र सुरू झाल्याचे दिसत असले…

ST बस

प्रवाशांनी भरलेल्या ST बसला रस्त्यावर अचानक लागली आग

गेल्या काही वर्षांपासून वाहनांना अचानक आग लागण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. नंदुरबारच्या तळोदा रस्त्यावर नाशिक-अक्कलकुवा ST बसला अचानक आग लागल्याची घटना घडली. या बसमध्ये ३० प्रवाशी होते. या घटनेने प्रवाशांमध्ये…

Gold

Gold Silver Rate Today : सोन्याच्या दरवाढीला ब्रेक, चांदीत किंचित उसळी, जाणून घ्या आजच्या किमती एका क्लीकवर

Gold Silver Rate Today 13 March 2024 : सोने आणि चांदीने या आठवड्यात तशी उसंत घेतल्याचे चित्र आहे. गेल्या दोन दिवसांत मौल्यवान धातूत कोणतीच मोठी अपडेट आलेली नाही. गेल्या आठवड्यात…

शिवसेना

शिवसेना शिंदे गटातील एका खासदाराचे नाव घेऊन महिलेचा जीवन संपवण्याचा प्रयत्न..

एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तिने शिवसेना खासदाराचे नाव घेऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. संबंधित खासदार शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आहेत. एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तिने शिवसेना…

मांजर

सावधान !! मांजराने चावा घेतल्याने ११ वर्षीय बालकाचा मृत्यू , पण.. मृत्यू नक्की मांजराने चावा घेतल्याने कि हायपर टेंशनमुळे; जाणून घ्या वैद्यकीय तज्ज्ञांचे मत

मांजर चावल्याने 11 वर्षीय बालकाचा मृत्यू हि वैद्यकीय क्षेत्राला हादरून सोडणारी घटना आहे. मांजर चावल्यानंतर हायपर टेंशनने देखील मुलाच्या मृत्यूची शक्यता नाकारत येत नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या घटनेबद्दल बालरोग…

Bollywood News

Bollywood News : सनी देओल-अजय देवगणच्या हिट चित्रपटाच्या निर्मात्याने घेतला अखेरचा श्वास

Bollywood News : 1990 आणि 2000 च्या सुरुवातीच्या काळात बॉक्स ऑफिसवर हिट चित्रपट देणारे निर्माते धीरजलाल शाह (Dhirajlal Shah) यांचे सोमवारी निधन झाले. Bollywood News : 1990 आणि 2000 च्या…

Accident

Samriddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावरील दोन ट्रकच्या अपघातात ट्रक जळून खाक; तसेच या महामार्गावर गुळगुळीत टायरला बंदी

Samriddhi mahamarg Accident : समृद्धी महामार्गावरील वाशिमच्या कारंजा जवळ दोन ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक ट्रक जळून खाक झाला असून दोन जण जखमी झाल्याची माहिती समोर आली…

अमरावती

अमरावतीमध्ये(Amravati) महापुरुषांच्या कमानीवरुन वाद, आंदोलकांची तुफान दगडफेक; नेमका वाद काय?

अमरावतीच्या(Amravati) खानापूर पांढरी मध्ये आंदोलक आणि पोलिसांमध्ये तुफान राडा झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रवेश द्वाराच्या मुद्द्यावरून जमाव आक्रमक झाला आणि त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. महापुरुषांच्या नावाची कमान उभारण्यावरुन निर्माण…

crime

Crime News : बंदुकीचा धाक दाखवून व्यावसायिकाकडून साडेबारा लाखांची खंडणी उकळणारे तिघे पोलिसांच्या ताब्यात..

Crime News : बंदुकीचा धाक दाखवून गोदावरीवरील बापू पुलाजवळून एका व्यावसायिकाचे अपहरण करून साडेबारा लाखाची खंडणी उकळणाऱ्या तिघांना नाशिक शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संशयितांकडून सहा लाखांहून अधिक मुद्देमाल हस्तगत…

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...