75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

ST बस

गेल्या काही वर्षांपासून वाहनांना अचानक आग लागण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. नंदुरबारच्या तळोदा रस्त्यावर नाशिक-अक्कलकुवा ST बसला अचानक आग लागल्याची घटना घडली. या बसमध्ये ३० प्रवाशी होते. या घटनेने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, नंदुबारमध्ये ST बसला अचानक आग लागल्याची घटना घडली. नंदूरबारच्या तळोदा रस्त्यावरील नाशिक-अक्कलकुवा बसला अचानक बसला आग लागली. नंदुरबार शहराजवळ असलेल्या जोगेश्वारी माता मंदिराजवळ आग लागली.  आग लागल्याचे प्रवाशांना लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तातडीने बसमधून बाहेर उतरले. सर्व प्रवाशी बसमधून उतरल्याने मोठा अनर्थ टळला. या एसटी बसमध्ये ३० प्रवासी होते.

Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...