छ. संभाजीनगरमध्ये पुन्हा खून; हॉटेल कर्मचाऱ्यांच्या बेदम मारहाणीत एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. शहरात हत्येच्या घटना सातत्याने समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच निलंबित पोलिसानेच गोळी झाडून व्यापाऱ्याचा खून केल्याची घटना समोर आली होती. या घटनेला…