पुण्यात नक्की चाललंय तरी काय…क्रिकेटच्या वादातून गोळीबार..
पुणे जिल्ह्यातील (Pune District) इंदापूर शहराजवळ झालेल्या गोळीबाराची (Firing) घटना ताजी असतानाच आता पुण्यात (Pune) आणखी एक गोळीबाराची घटना समोर आली आहे. क्रिकेटवरून (Cricket) झालेल्या वादातून पुण्यात गोळीबार करण्यात आल्याची…