Manoj Jarange : देवेंद्र फडणवीसांनी आमच्यावर गुन्हे टाकणं बंद करावं, सरकारने खोट बोलून डाव टाकला आता 24 तारखेला मराठा समाज डाव टाकेल- जरांगे पाटील
Manoj Jarange : राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेसीबी मालकांवर गुन्हे दाखल करणे बंद करावे. अन्यथा मी महाराष्ट्रात फिरुन मराठा समाज जागा करेन, असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले. मनोज जरांगे…