20 वर्ष फरार असलेला मोस्ट वॉन्टेड Gangster Prasad Pujari नेमका कोण आहे?
Prasad Pujari : कधी काळी मुंबई हे शहर गँगस्टर्ससाठी नंदनवन समजलं जातं होतं. या शहराने आतापर्यंत अनेक गँगस्टर, त्यांची गँगवॉर्स आणि त्यांनी केलेले गुन्हे बघितले आहेत. अशाच गँगस्टर्समध्ये प्रसाद पुजारी…