75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Tag: maharashtra

नाना पटोलेंचा भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत गाडीचा चुराडा

भंडाऱ्यामधून मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे.प्रचार करून परतत  असताना ट्रकने मागून धडक दिली. या अपघातामध्ये नाना पटोले हे थोडक्यात बचावले…

लोकसभा निवडणुकीत ‘महायुतीला’ बिनशर्त पाठिंबा, पण… राज ठाकरेंची मोठी घोषणा

लोकसभा निवडणुकीत मनसेचा भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या महायुतीला पाठिंबा असेल पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठीच हा पाठिंबा देत असल्याचंही राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.  मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी लोकसभा…

Political news : …म्हणून एकीने कारखाना बंद पाडला, तर दुसरीमुळे विकास निधी परत गेला; बजरंग सोनावणेंची मुंडे भगिनींवर टीका..

Political news :  महाविकास आघाडीचे बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी मुंडे बहीण भावावर जहरी टीका केली आहे. निष्क्रिय खासदारामुळे विकास निधी परत गेला. तर, वैद्यनाथ कारखाना फुकटात मिळाला म्हणून…

Crime News : अलिबागमध्ये दोन चिमुकल्यांचा झोपेत मृत्यू, तपासात आईच निघाली मारेकरी, तपासात हादरवणारं कारण समोर..

Crime News : अलिबागमध्ये दोन चिमुकल्यांचा झोपेतच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. आता त्यांच्या मृत्यूचं गूढ उकललं आहे. जन्मदात्या आईनेच पोटच्या लेकरांचा जीव घेतल्याचं तपासात समोर आलं आहे. याप्रकरणात…

धक्कादायक! जादूटोणा करत असल्याच्या संशयावरून 50 वर्षीय महिलेला बेदम मारहाण

जादूटोणा करत असल्याच्या संशयावरून एका 50 वर्षीय महिलेला बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जादूटोणा (Black Magic) करत असल्याच्या संशयावरून…

‘कोल्हेंसाठी जीवाचं रान केलं, पण त्यांनी चहापण पाजला नाही’; राष्ट्रवादी च्या आमदाराची खदखद बाहेर

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा प्रचार सुरू आहे. या प्रचाराचं नेतृत्व करणारे आमदार दिलीप मोहिते यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली.…

Loksabha elections 2024 : निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना धक्का; एकनाथ शिंदेंच्या गळाला लागला ‘मोठा मासा’

Loksabha elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसला आहे. शिवसेनेचे माजी मंत्री बबनराव घोलप आणि माजी आमदार संजय पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत…

नाशिकमध्ये भीषण अपघात; ट्रकनं दुचाकीला उडवलं, एकाचा मृत्यू..

नाशिकमधून अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाला. या भीषण अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. नाशिकमधून अपघाताची मोठी बातमी…

बीडमध्ये(Beed) वंचितचं ‘कुणबी मराठा कार्ड’, प्रकाश आंबेडकरांनी केली उमेदवाराची घोषणा..

बीडमधून(Beed) मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. अशोक हिंगे यांना बीडमधून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं प्रकाश आंबेडकर…

प्रचाराला आलेल्या भाजप उमेदवाराला गावकऱ्यांना विचारला जाब, सभा न घेताच परतले नेते..

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाल्यानंतर नेत्यांकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे. मोठमोठ्या रॅली, गावात मतदारांच्या भेटीगाठीना वेग आला आहे. नेत्यांकडून गावात जाऊन सभा घेतल्या जात आहेत. भंडारा-गोंदियातील महायुतीचे भाजप उमेदवार सुनील मेंढे…

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...