पुण्यात चाललंय काय? रस्त्यात भरदिवसा पाठलाग करून कोयत्याने तरुणावर हल्ला
सिंहगड रस्त्यावर एका तरुणावर कोयत्याने हल्ला केल्याचे समोर आले आहे. सागर चव्हाण असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. पुणे : पुण्यातील गुन्हेगारी घटना वाढल्या असून गेल्या तीन…