75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Category: महाराष्ट्र

डोक्यावर कर्जाचे ओझे न त्यात यंदाचा दुष्काळ यामुळे शेतकरी दाम्पत्याने विष प्राशन करून संपवलं आयुष्य

अंबड तालुक्यातील बनटाकळी गावातील गट न. 5 कर्जाला कंटाळून शेतकरी पती-पत्नीने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अशोक नानासाहेब कानकाटे व संगीता अशोक कानकाटे असं आत्महत्या करणाऱ्या…

माकडांना हुसकवताना शेततळं दिसलं अन् अनर्थ झाला; दोन सख्या भावांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

नाशिकच्या देवळा तालुक्यातील बुटेश्वर शिवारात काल सायंकाळी एक दुर्दैवी घटना घडलीय. शेततळ्यात बुडून दोन सख्या भावांचा यात मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. तेजस व मानव गणेश…

Manoj jarange

Manoj Jarange : देवेंद्र फडणवीसांनी आमच्यावर गुन्हे टाकणं बंद करावं, सरकारने खोट बोलून डाव टाकला आता 24 तारखेला मराठा समाज डाव टाकेल- जरांगे पाटील

Manoj Jarange : राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेसीबी मालकांवर गुन्हे दाखल करणे बंद करावे. अन्यथा मी महाराष्ट्रात फिरुन मराठा समाज जागा करेन, असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले. मनोज जरांगे…

Sharad Pawar

Sharad Pawar : शरद पवारांचे एक दगडात दोन पक्षी! भाजपसोबत अजितदादांनाही धक्का..

Sharad Pawar :  शरद पवार यांच्या एका डावामुळे यावेळी बीड लोकसभा निवडणुकीत चुरस वाढली आहे. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे यांच्याविरोधात शरद पवारांनी ज्योती मेटे यांना उतरवण्याची जोरदार…

ज्योती मेटे

पवारांच्या भेटीनंतर ज्योती मेटे यांनी घेतला मोठा निर्णय! पंकजा मुंडेंना निवडणूक जड जाणार?

बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपने यावेळी पंकजा मुंडे यांना तिकीट दिले आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील शरद पवार गटाकडून शिवसंग्राम संघटनेच्या प्रमुख ज्योती मेटे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे बीड लोकसभेत चुरस…

कॉलेज

पुण्यातील नामांकित कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये इंजीनिअरिंगच्या विद्यार्थिनीनं घेतलं पेटवून; धक्कादायक कारण समोर..

हॉस्टेलच्या कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याकडून होणाऱ्या छेडछाडीला आणि रूममेटच्या जाचाला कंटाळून तरुणीनं हे टोकाचं पाऊल उचललं आहे. शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील एका नामांकित कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये…

हल्ला

आवाज दिला पण थांबला नाही म्हणून दोन गटात जोरदार राडा; सख्या भावांवर प्राणघातक हल्ला, एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी..

क्षुल्लक कारणावरुन सख्या भावांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला असून यात एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. क्षुल्लक कारणावरुन सख्या भावांवर प्राणघातक हल्ला (Attack) करण्यात आला असून यात एकाचा मृत्यू तर…

कॉलेज

प्रणितीताई खरंच भाजपमध्ये जाणार का? सुशीलकुमार शिंदेंनी त्या ऑफरबद्दल थेट सांगितलं

सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. आमदार प्रणिती शिंदे या लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. पण प्रणिती शिंदे यांच्या भाजप प्रवेशाबाबत सुशीलकुमार शिंदे यांनी पुन्हा…

महायुती

महायुतीचा माढ्याचा तिढा सुटला; फडणवीसांच्या बंगल्यावर नेमकं काय झालं?

मुंबई : लोकसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये माढ्याच्या जागेवरून निर्माण झालेला तिढा अखेर सुटला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर हा तिढा सोडवण्यात भाजपला यश आलं आहे. रामराजे निंबाळकर यांनी महायुतीसाठी…

राज ठाकरे

Political News : भाजपला का हवे आहेत राज ठाकरे? पहा ३ महत्वाची कारण ज्याने बदलणार आहे राजकीय समीकरण

राज ठाकरे भाजपसोबत जाणार? लोकसभेसाठी राज ठाकरे भाजपला पाठबळ देणार? महायुतीला नवं इंजिन जोडलं जाणार? याच गोष्टी आता ऐकू येत आहेत आणि याचं कारण ठरलंय राज ठाकरे यांचा दिल्ली दौरा.…

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...