गुढीपाडव्याला सूर्यग्रहणाचं संकट? पंचागकर्ते दाते यांनी स्पष्टच सांगितलं शास्त्र..
हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते. विशेषत: महाराष्ट्रात गुढीपाडवा सणाचा मोठा उत्साह पाहायला मिळतो. गुढी म्हणजे विजय पताका मानली जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी मांगल्याचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी उभारण्याची परंपरा आहे. पण…