Amazon : एक फोन आणि खात्यातून पैसे गायब, Amazon च्या नावाने सुरू झालाय नवा खेळ? बळी तर पडला नाही ना?
Amazon : सर्वांत अगोदर हॅकर्स तुमचं अॅमेझॉन अकाउंट अॅक्सेस करण्याचा प्रयत्न करतात. हॅकर्स तुम्हाला एक ओटीपी पाठवतात. Amazon : सायबर क्राइम आणि ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.…