पुजाऱ्याच्या जडीबुटीने घात केला, रुग्णवाहिका नसल्याने चिमुकल्या लेकरांचे मृतदेह कलेवरं घेऊन आई-वडिलांनी 15 किलोमीटरची वाट तुडवली
रुग्णवाहिका नसल्याने आई-वडिलांना आपल्या मृत मुलांची कलेवरं घेऊन चिखलातून 15 किलोमीटरची पायपीट करत गाव गाठावे लागले. चिमुक्या बाजीराव आणि दिनेशने ताप आल्यानंतर जीव सोडला. गडचिरोलीतील धक्कादायक बातमी. एकीकडे राज्यातील सरकार…