Sadabhau Khot : शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री झाले, पण त्यांनी मराठा समाजाची मातीच केली, शपथविधीनंतर सदाभाऊंचा हल्लाबोल
Sadabhau Khot : शरद पवार (Sharad Pawar) हे चार वेळा मुख्यमंत्री झाले. मराठ्यांचे नेते म्हणून मिरवले. पण मराठा समाजाची त्यांनी मातीच केल्याचे आमदार सदाभाऊ खोत म्हणाले. Sadabhau Khot : मराठा समाजाला…