मालेगावात माजी महापौरावर गोळीबार, तीन गोळ्या झाडल्या, हल्ल्यात अब्दुल मलिक गंभीर जखमी
Firing On Ex-Mayor in Malegaon: मालेगावातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मालेगावात माजी महापौरांवर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. अब्दुल मलिक युनूस इसा असं त्यांचं नाव असून AMIM चे…