75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Day: April 26, 2024

आधी बोटाला शाई, मग पैशाचं वाटप,बोगस मतदानावरुन यवतमाळमध्ये राडा

यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात यवतमाळ येथे मतदारांच्या बोटाला शाई लावून त्यांना पैशाचे वाटप करून मतदानापासून वंचित ठेवल्या जात असल्याचा धक्कादायक आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. पैसे वाटणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना…

लाईट बिल जास्त आल्याने महावितरण कर्मचाऱ्याच्या डोक्यात कोयत्याने वार, महिलेचा मृत्यू

प्रशासकीय कामातील दिरंगाईवरुन अनेकदा सर्वसामान्य नागरिक आणि प्रशासकीय सेवेतील कर्मचारी, अधिकारी यांच्यात खटके उडत असतात. त्यातूनच, संताप व्यक्त करत नागरिकांकडून अनेकदा अधिकारी वा कर्मचााऱ्याला मारहाणही केली जाते. महसूल विभाग, कृषी…

शॉकींग! 2 विद्यार्थ्यांकडून प्राध्यापकास गजाने मारहाण; परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ

सध्या औरंगाबाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठाच्या बीएससीच्या परीक्षा सुरू आहेत. श्रीपतवाडी येथील परीक्षा केंद्रावर विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये वाद झाला. दहावी किंवा बारावी बोर्ड परीक्षांच्या काळात परीक्षा (Exam) केंद्रावरील कॉपी…

‘पुरावेच नाही तर माणसंही गायब करण्याची काँग्रेसची परंपरा’; पायलट ते सिंधिया…, उदयनराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप

भाजपकडून सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उदयनराजे भोसले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘पुरावे गायब करण्याची काँग्रेसची परंपरा पहिल्यापासून, पुरावे सोडून द्या…

‘आपली लेकरं डोळ्यासमोर ठेवा अन्…’, मतदानानंतर जरांगे पाटलांनी सांगितला पुढचा प्लॅन

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज मतदान केलं. जरांगे पाटील यांच्यावर उपचार सुरू आहेत, मात्र उपचार सुरू असतानाही त्यांनी आपल्या मतदानाचं कर्तव्य पार पाडलं.  मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील…

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...