cVIGIL : कोणताही उमेदवार पैसे वाटत असल्यास फक्त एक फोटो पाठवा, निवडणूक आयोग स्वत: तुमचं लोकेशन शोधून काढणार
Loksabha Election 2024 | cVIGIL App : एखाद्या ठिकाणी राजकीय पक्षाचा उमेदवार पैसे किंवा वस्तू वाटत असेल किंवा निर्धारित वेळेनंतर प्रचार करत असेल तर कोणताही नागरिक सीविजिल cVIGIL अॅपवरून तक्रार…