पुणे Porsche Car अपघात प्रकरण; विशाल अग्रवालच्या हॉटेलवर बुलडोझर, पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली इमारत, Video
पुणे Porsche Car अपघात प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे, विशाल अग्रवालच्या हॉटेलवर प्रशासनाकडून बुलडोझर चालवण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात एक भीषण अपघात घडला होता. एका भरधाव Porsche Carनं…