31 मार्च 2024 रोजी रविवारची सुट्टी असूनही, सर्व एजन्सी बँका लोकांसाठी खुल्या राहतील, वर्किंग डेप्रमाणे बँकेचे(Bank) कामकाज होणार; रिझर्व्ह बँकेने जारी केली अधिसूचना
31 मार्च 2024 रोजी रविवारची सुट्टी असूनही, सर्व एजन्सी बँका(Bank) लोकांसाठी खुल्या राहतील. यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) आज बुधवारी अधिसूचना जारी केली आहे. आयकर विभागानेही आपली सर्व कार्यालये…