Manoj Jarange Patil : ‘…तर पाडापाडी करावी लागेल’, मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक, दिला थेट इशारा
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी आज पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांसह विरोधकांवर टीका केली आहे. Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी…