Manoj Jarange Patil : भाजपच्या टोळ्या फडणवीसांचा सुफडा साफ करतील, भाजपमधील मराठा खवळलाय, जरांगे पाटलांचा हल्लाबोल
Manoj Jarange Patil : भाजपनं माझ्या मागं टोळ्या लावल्या आहेत. पण या टोळ्या देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) पक्षाचा सुफडा साफ करतील असे मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले आहे.…










