MBBS करायला परदेशात गेले पण…; जळगावमधील 3 विद्यार्थ्यांचा रशियात मृत्यू..
रशिया देशात शिकत असलेले जळगाव जिल्ह्यातील तीन विद्यार्थी वोल्खोव्ह नदीच्या किनारी फेरफटका मारत होते. त्यावेळी लाट येऊन त्यांचा त्यात बुडून मृत्यू झाला आहे. रशिया देशात शिकत असलेले जळगाव जिल्ह्यातील तीन…