Rain Alert in Maharashtra : पावसाचा हाहाकार! मुंबई, पुण्यासह या 9 जिल्ह्यांवर मोठं संकट; अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट
Rain Alert in Maharashtra : राज्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये नद्यांना पूर आले आहेत Rain Alert in Maharashtra : अतिमुसळधार पाऊस आणि पुरामुळे आज अनेक जिल्ह्यांतील शाळांना…










